हे पुस्तक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व शालेय अभ्यासाची तयारी अधिक सोपी आणि परिणामकारक करण्यासाठी तयार केलेले आहे. स्पष्ट आणि सोप्या भाषेत विषयांची मांडणी, रंगीत चित्रं, उदाहरणं आणि सराव प्रश्नसंच यामुळे अभ्यास मजेदार होतो. अद्ययावत माहिती व अभ्यासक्रमाशी सुसंगत मजकूर असल्यामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी विश्वासार्ह साथीदार ठरते.
मुख्य वैशिष्ट्ये (Key Features / Highlights)
- 2013 ते 2025 पर्यंतच्या 14 प्रश्नपत्रिकांचा सरावसंच
- सुधारीत नवीन अभ्यासक्रमानुसार व आदर्श मांडणी
- प्रत्येक प्रश्नपत्रिकाही नवीन अभ्यासक्रमानुसार सुधारीत स्वरूपात
- प्राप्त गुणनोंद तक्ता (विद्यार्थी प्रगतीतक्ता)
- 14 उत्तरपत्रिका समाविष्ट
- अचूक उत्तरसूचीचा समावेश
- अवघड प्रश्नांचे स्पष्टीकरण
- महत्त्वाच्या नोंदीकरिता जागा
- महत्त्वांची सूत्रे
- अभ्यासक्रमाशी सुसंगत मजकूर
- रंगीत आणि आकर्षक मांडणी
- भरपूर सराव प्रश्नसंच
- अद्ययावत माहिती आणि उदाहरणं





Reviews
There are no reviews yet.