हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण यात नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील महत्त्वाचे विषय सोप्या भाषेत समजावून दिले आहेत. सराव प्रश्नपत्रिका आणि उत्तरांसह भरपूर प्रश्न दिले असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी अधिक चांगली करता येते. वेळेचं नियोजन, प्रश्नांची पद्धत समजणे आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरते.
मुख्य वैशिष्ट्ये (Key Features / Highlights)
- प्राप्त गुणनोंद तक्ता (विद्यार्थी प्रगतीतक्ता)
- सुधारीत नवीन अभ्यासक्रमानुसार व आदर्श मांडणी
- अचूक प्रश्न व उत्तरसूचीचा समावेश
- 12 उत्तरपत्रिका समाविष्ट
- अवघड प्रश्नांचे स्पष्टीकरण
- महत्त्वाची सूत्रे
- मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश
- वेळ व्यवस्थापनासाठी उपयुक्त प्रश्नपत्रिका
- स्पष्ट व सोप्या भाषेत उत्तरे
- स्पर्धा परीक्षेसाठी आत्मविश्वास वाढवणारा सराव





Reviews
There are no reviews yet.