“भाषा परीक्षण – 500 उतारे” हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी खास तयार केले आहे. सोप्या व सुटसुटीत भाषेत दिलेले उतारे व त्यावरील प्रश्नसंच यामुळे वाचनसमज, व्याकरण आणि शब्दसंपदा यामध्ये पायाभूत सुधारणा होते. स्पर्धा परीक्षा तसेच शालेय अभ्यासासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरते.
मुख्य वैशिष्ट्ये (Key Features / Highlights)
- 500 आदर्श उतारे व त्यावर आधारीत अंतीम परीक्षेप्रमाणे प्रश्न
- विद्यार्थ्यांस स्वयंअध्ययन व स्वाध्यायास पूरक मांडणी
- 2500 प्रश्नांचा समावेश असणारे
- व्याकरणाचा समावेश
- भाषा परीक्षणाचा पूर्ण अभ्यास करून घेण्यास सक्षम
- 401 समानार्थी शब्दांचा समावेश
- 582 विरुद्धार्थी शब्दांचा समावेश
- नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांविषयी माहिती
- महत्त्वाच्या नोंदी साठी जागा
- उत्तरसूची




Reviews
There are no reviews yet.