We currently ship products across India.
Shipping Timeline:
- Orders are usually dispatched within 2–5 working days.
- Delivery times range from 5–12 business days, depending on the location.
Charges:
- Shipping charges (if applicable) are displayed at checkout before payment.
Tracking:
Customers will receive a tracking ID once the order is dispatched.
- For any delivery concerns, contact us at:
📧 athrvakunaledu@gmail.com
सॉफ्टवेअर साठी
- सदर सॉफ्टवेअर हे एका संगणकासाठी व एक वर्षासाठीच असेल.
- हार्डवेअर नंबर बदल्यास कोणत्याही प्रकारची सेवा दिली जाणार नाही.
- सॉफ्टवेअर इंस्टॉल केल्यानंतर संगणक खराब झाल्यास त्याबदल्यात दुसऱ्या संगणकावर ते इंस्टॉल करून दिले जाणार नाही त्यासाठी पुन्हा पूर्ण रक्कम भरावी लागेल.
- पैसे भरल्यानंतर सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यासाठी ५ ते ७ दिवस लागू शकतात.
- सदर सॉफ्टवेअर हे पूर्णत: विंडोबेस आहे.
- सॉफ्टवेअर ऑनलाइन इंस्टॉल करून दिले जाईल.
- सॉफ्टवेअरची रक्कम भरण्यापूर्वी 98790600278 / 9922553901 यावर कॉल करावा.