नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सॉफ्टवेअर चे वैशिष्ट्ये
- भरपूर सराव प्रश्न (सरासरी 8250 पेक्षाही जास्त)
- सर्व विभागांचा समावेश – परीक्षेतील सर्व घटक व उपघटकांसह
- स्वाध्याय
- घटकचाचणी
- संगणकावर दरवेळी नवीन तयार होणारी प्रश्नपत्रिका
- अवघड प्रश्नांची स्पष्टीकरणे
- पेपर संगणकावर सोडविताच लगेच निकाल
- चुकलेल्या प्रश्नांना पाहता येते.
- गुणपत्रकाची प्रिंट काढता येते.
- काही घटकांवर अमर्याद प्रश्न – सदर प्रश्न संगणकावरच तयार होतात.
- काही घटकांचे स्वयंअध्ययन करता येईल असे छोटे सॉफ्टवेअरस्
- शिक्षकांसाठी काही घटक शिकविता येतील अशी छोटी सॉफ्टवेअरस्
- आपल्या आवडीचा सॉफ्टवेअरला रंग देण्याची सुविधा
- तांत्रिक व सॉफ्टवेअर संदर्भातील सूचना
- संपूर्ण मराठीत मध्ये व हाताळण्यास सुलभ रचना
- सर्व वर्गातील मुलांना दिसेल असे सुलभ व योग्य रचना असलेले फॉर्मस्अ
- भ्यासक्रमाची माहिती
- प्रश्नप्रकारांची माहिती
- अनेक चित्रांवर आधारीत प्रश्नांचा समावेश
- दिलेल्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार (Blue Print ) प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
- विडोंज व्हर्जन शिवाय इतर कोणत्याही जादाच्या सॉफ्टवेअरची गरज नाही
- परीक्षा संदर्भातील आवश्यक माहिती
- शाळेत एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे माहिती सॉफ्टवेअरमध्ये साठविली जाऊ शकते.
- विद्यार्थ्याला आपल्या प्रगतीचा आलेख पाहता येऊ शकतो.
- काही घटकांवरील व्हिडीओ उपलब्ध
- काही घटकावर सराव करण्यासाठीची जादाची माहिती
- काही ठराविक घटकांवरील सामान्यज्ञान (जादाचे – परीक्षा व्यतिरिक्त)
- शैक्षणिक – अभ्याससंदर्भातील छोटे खेळ
- या व्यतिरिक्तही अनेक माहिती व वैशिष्ट्ये
- कमी किंमत जास्त फायदे————————-
- Practice Mode / Exam Mode / Total Mode मध्ये उपलब्ध
सॉफ्टवेअर साठी
- सदर सॉफ्टवेअर हे एका संगणकासाठी व एक वर्षासाठीच असेल
- हार्डवेअर नंबर बदल्यास कोणत्याही प्रकारची सेवा दिली जाणार नाही
- सॉफ्टवेअर इंस्टॉल केल्यानंतर संगणक खराब झाल्यास त्याबदल्यात दुसऱ्या संगणकावर ते इंस्टॉल करून दिले जाणार नाही त्यासाठी पुन्हा पूर्ण
- रक्कम भरावी लागेल.
- पैसे भरल्यानंतर सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यासाठी ५ ते ७ दिवस लागू शकतात.
- सदर सॉफ्टवेअर हे पूर्णत: विंडोबेस आहे.
- सॉफ्टवेअर ऑनलाइन इंस्टॉल करून दिले जाईल.
- सॉफ्टवेअरची रक्कम भरण्यापूर्वी 98790600278 / 9922553901 यावर कॉल करावा.



Reviews
There are no reviews yet.