“मराठी शब्द संपत्ती” हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रहात भर घालण्यासाठी आणि भाषेची जाण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. शालेय अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी देखील हे पुस्तक मार्गदर्शक ठरते. सोपी भाषा, आकर्षक मांडणी आणि भरपूर उदाहरणं यामुळे शब्द लक्षात ठेवणं अधिक सोपं आणि आनंददायी बनतं.
मुख्य वैशिष्ट्ये (Key Features / Highlights)
- सोप्या आणि नेमक्या भाषेत शब्दसंपत्ती
- उदाहरणांसह शब्दांचा वापर
- सरावासाठी प्रश्नोत्तरं
- विद्यार्थ्यांसाठी व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
- मराठी पाठांतरासाठी उपयुक्त रचना
- हाताळण्यास सुलभ
- समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, घरदर्शक, पिलूदर्शक शब्द, लिंग इ. चा समावेश
- अचूक व विश्वासहार्य मांडणी





Reviews
There are no reviews yet.