जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही स्पर्धात्मक पातळीवरील एक महत्त्वाची परीक्षा आहे. या पुस्तकात गणित, भाषा, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान या सर्व विषयांचा समावेश सोप्या भाषेत करण्यात आला आहे. चित्रं, उदाहरणं आणि सराव प्रश्नांमुळे विद्यार्थी सहजपणे तयारी करू शकतात व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतात.
सॉफ्टवेअर साठी
- सदर सॉफ्टवेअर हे एका संगणकासाठी व एक वर्षासाठीच असेल
- हार्डवेअर नंबर बदल्यास कोणत्याही प्रकारची सेवा दिली जाणार नाही
- सॉफ्टवेअर इंस्टॉल केल्यानंतर संगणक खराब झाल्यास त्याबदल्यात दुसऱ्या संगणकावर ते इंस्टॉल करून दिले जाणार नाही त्यासाठी पुन्हा पूर्ण
- रक्कम भरावी लागेल.
- पैसे भरल्यानंतर सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यासाठी ५ ते ७ दिवस लागू शकतात.
- सदर सॉफ्टवेअर हे पूर्णत: विंडोबेस आहे.
- सॉफ्टवेअर ऑनलाइन इंस्टॉल करून दिले जाईल.
- सॉफ्टवेअरची रक्कम भरण्यापूर्वी 98790600278 / 9922553901 यावर कॉल करावा.



Reviews
There are no reviews yet.