भाषा परीक्षण 500 उतारे

, ,

300.00

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा भाषा परीक्षांच्या सराव करण्यासाठी 500 उतारे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द व व्याकरण याचा समावेश

लेखकाचे नाव भाषा प्रकाशन प्रथम आवृत्ती प्रकाशन वर्ष
महानंदा श्रीकृष्ण दळवी मराठी अथर्वकुणाल प्रकाशन 1 ऑगस्ट 2025

📄 प्रात्यक्षिक संच

“भाषा परीक्षण – 500 उतारे” हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी खास तयार केले आहे. सोप्या व सुटसुटीत भाषेत दिलेले उतारे व त्यावरील प्रश्नसंच यामुळे वाचनसमज, व्याकरण आणि शब्दसंपदा यामध्ये पायाभूत सुधारणा होते. स्पर्धा परीक्षा तसेच शालेय अभ्यासासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरते.

मुख्य वैशिष्ट्ये (Key Features / Highlights)

  • 500 आदर्श उतारे व त्यावर आधारीत अंतीम परीक्षेप्रमाणे प्रश्न
  • विद्यार्थ्यांस स्वयंअध्ययन व स्वाध्यायास पूरक मांडणी
  • 2500 प्रश्नांचा समावेश असणारे
  • व्याकरणाचा समावेश
  • भाषा परीक्षणाचा पूर्ण अभ्यास करून घेण्यास सक्षम
  • 401 समानार्थी शब्दांचा समावेश
  • 582 विरुद्धार्थी शब्दांचा समावेश
  • नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांव‍िषयी माह‍िती
  • महत्त्वाच्या नोंदी साठी जागा
  • उत्तरसूची
Weight 0.496 kg
Dimensions 28 × 21 × 0.3 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भाषा परीक्षण 500 उतारे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top