ज. नवोदय वि. प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 3

, ,
Rated 5.00 out of 5 based on 1 customer rating
(2 customer reviews)

220.00

बारा प्रश्नपत्रिकांचा संच. अवघड प्रश्नांची स्पष्टीकरण. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा सराव प्रश्नपत्रिका संच. पहिली आवृत्ती.

लेखकाचे नाव भाषा प्रकाशन प्रथम आवृत्ती प्रकाशन वर्ष
महानंदा श्रीकृष्ण दळवी मराठी अथर्वकुणाल प्रकाशन जून 2025


📄 प्रात्यक्षिक संच

हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण यात नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील महत्त्वाचे विषय सोप्या भाषेत समजावून दिले आहेत. सराव प्रश्नपत्रिका आणि उत्तरांसह भरपूर प्रश्न दिले असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी अधिक चांगली करता येते. वेळेचं नियोजन, प्रश्नांची पद्धत समजणे आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरते.

मुख्य वैशिष्ट्ये (Key Features / Highlights)

  • 12 आदर्श प्रश्नपत्र‍िकांचा सरावसंच
  • प्राप्त गुणनोंद तक्ता (विद्यार्थी प्रगतीतक्ता)
  • सुधारीत नवीन अभ्यासक्रमानुसार व आदर्श मांडणी
  • अचूक प्रश्न व उत्तरसूचीचा समावेश
  • 12 उत्तरपत्र‍िका समाव‍िष्ट
  • अवघड प्रश्नांचे स्पष्टीकरण
  • मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश
  • अद्ययावत आणि अपेक्षित प्रश्नसंच
  • वेळ व्यवस्थापनासाठी उपयुक्त प्रश्नपत्रिका
  • स्पष्ट व सोप्या भाषेत उत्तरे
  • स्पर्धा परीक्षेसाठी आत्मविश्वास वाढवणारा सराव
Weight 0.367 kg
Dimensions 28 × 21 × 1 cm

2 reviews for ज. नवोदय वि. प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 3

  1. athrvakunaledu@gmail.com

    Good Product

  2. Rated 5 out of 5

    Sayali Mane

    खुप चांगली प्रश्नपत्रिका आहे

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top