शिक्षणासाठी बांधिलकी
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विश्वासार्ह मार्गदर्शन
नवोदय, शिष्यवृत्ती आणि विविध परीक्षांसाठी दर्जेदार पुस्तके व आधुनिक सॉफ्टवेअर



आमची माहिती
सप्टेंबर 2009 ला पहिल्यांदा संपूर्ण मराठीत व इयत्ता तिसरीच्या ही विद्यार्थ्यांना सहजपणे हाताळता येईल असे हाताळण्यास सोपे व संगणकाचे जादा ज्ञान नसणा-या व्यक्तीलाही वापरता येईल असे ऑफलाईन सॉफ्टवेअर पहिल्यांदा आम्ही विकसीत केले. जास्तीत जास्त सराव, गुणवत्तापूर्ण व अनेक निकष उत्तीर्ण केलेले सॉफ्टवेअर
नवीन पुस्तके
तुमच्या अभ्यासासाठी ताज्या आणि अद्ययावत पुस्तकांचा संग्रह
-
ज. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
Omr Sheet
Rated 0 out of 5₹220.00Original price was: ₹220.00.₹200.00Current price is: ₹200.00. Add to cart -
ज. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मार्गदर्शक
₹330.00 Add to cartRated 5.00 out of 5
आमची पुस्तके वेगळी का ?
अभ्यास अधिक सोपा, मजेदार आणि परिणामकारक करण्यासाठी आमची खास रचना

जलद आणि सुरक्षित वितरण
ऑर्डर केल्यानंतर तुमची पुस्तके सुरक्षित पॅकिंगसह लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवली जातात.

संपूर्ण भारतात सेवा
भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात आम्ही आमची पुस्तके पोहोचवतो – शहर असो वा गाव.

अभ्यासक्रमानुसार तयार
८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमानुसार व परीक्षेच्या पद्धतीनुसार विषय मांडणी.

जलद आणि सुरक्षित वितरण
चित्रं, उदाहरणं आणि सोपी भाषा यामुळे अभ्यास अधिक मजेदार आणि परिणामकारक होतो.
अभिप्राय
आमच्या गुणवत्तेचे प्रतिबिंब – तुमच्या प्रतिक्रिया




छायाचित्रे
पुस्तकांपासून विद्यार्थ्यांपर्यंतचा आमचा सुंदर प्रवास





